✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ajit Pawar Special Report : पीएचडीची डीग्री, आरोपांचा शेरा; बेताल वक्तव्यांची पीएचडी !

abp majha web team   |  13 Dec 2023 11:54 PM (IST)

Ajit Pawar Special Report : पीएचडीची डीग्री, आरोपांचा शेरा; बेताल वक्तव्यांची पीएचडी ! शिपाई असो किंवा आयएएस अधिकारी किंवा कोणतीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणाची अट असते.. पण त्याच सुशिक्षित, उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सरकार चालवणाऱ्या नेत्यांना मात्र शिक्षणाची कोणतीही अट नसते...  गेली कित्येक वर्ष हा मुद्दा वादाचा ठरलाय.. पण लोकहित डोळ्यांसमोर ठेवून व्यवस्था चालवणं आणि उच्च शिक्षण हे जोडीनंच यायला हवं असं नाही, हे वसंतदादा पाटलांसारख्या नेत्यांनी अवघ्या महाराष्ट्राला ठसठशीतपणे सांगितल.. पण त्याच नेत्यांचा वारसा सांगणारे, महाराष्ट्राचे आजचे नेते मात्र भर विधिमंडळात उच्च शिक्षणाची जी खिल्ली उडवतायत, ते पाहून या नेत्यांनी किमान शाळेचं शिक्षण तरी धड घेतलंय का असा प्रश्न पडतोय... आणि हा प्रश्न का पडलाय ते जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पाहा

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ajit Pawar Special Report : पीएचडीची डीग्री, आरोपांचा शेरा; बेताल वक्तव्यांची पीएचडी !

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.