Ajit Pawar Not Reachable Special Report : अजितदादांना पित्त, अनेकांचं विचलित झालं चित्त
abp majha web team | 08 Apr 2023 09:36 PM (IST)

Ajit Pawar Not Reachable Special Report : अजितदादांना पित्त, अनेकांचं विचलित झालं चित्त
अजित पवार यांचा फोन काल अचानक अचानक नॉट रिचेबल झाला. आणि सर्वांना २०१९ची घटना आठवली. त्यातून वेगळाच मेसेज केला. अखेर बातम्या पाहून २४ तासांनंतर अजित पवार अवतीर्ण झाले आणि त्यांनी नॉट रिचेबलचं कारण सांगितलं. नक्की काय घडलं. पाहुया.