Ajit Pawar Dispute Special Report : आश्वासन नाही पाळलं, स्नेहभोजन टाळलं? दादांचं बिनसलं?
abp majha web team | 18 Aug 2023 11:27 PM (IST)

अजित पवार... आक्रमक, सडेतोड आणि थेटपणे बोलणारे नेते... मात्र आता ते रुसले असल्याची चर्चा रंगलीय... आणि त्याला कारण ठरलंय, मुख्यमंत्री शिंदेंनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीचं... अजित पवारांनी या पार्टीला दांडी मारली आणि अजितदादांच्या नाराजीची कुजबुज सुरू झाली... नेमकं काय रुतलंय अजितदादांना की त्यांनी अवघ्या १५ किलोमीटरचा रस्ताही पार केला नाही... पाहूयात... चर्चांची वादळं आणि राजकीय कयास काय आहेत.