Ajit Pawar : चर्चेला फुलस्टॉप, पण आठवणींना उजाळाच; दादांच्या नाराजीमागची कारणं काय? Special Report
abp majha web team | 18 Apr 2023 11:31 PM (IST)

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? पुन्हा पहाटेचा शपथविधी? अजित पवार भाजपमध्ये जाणार? या प्रश्नांनी गेल्या दोन दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं... आणि दादांनी माध्यमांसमोर येत या चर्चांवर फुलस्टॉप दिलाय... यानिमित्ताने २०१९ मध्ये नॉट रिचेबल झालेले दादा, त्यानंतरचा पहाटेचा शपथविधी या सगळ्याची पुन्हा एकदा आठवण झालीये. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट...