Ajit Pawar on Clean Chit : कुठल्याही प्रकारची क्लीन चिट दिलेली नाही- अजित पवारांचा खुलासा
abp majha web team | 12 Apr 2023 08:33 PM (IST)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चार्जशीटमध्ये अजित पवारांचं नाव नाही. प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे, कुठल्याही प्रकारची क्लीन चिट दिलेली नाही, त्यामुळे माझं नाव वगळलं असं म्हणणं योग्य होणार नाही.यावर अजित पवारांचा खुलासा.