Ajit Pawar Dadagiri Special Report : भाजपवर 'दादा'गिरी? दादांकडे पुण्याची कमान, नाराजी तुफान
abp majha web team | 05 Oct 2023 09:27 PM (IST)

आधी कार्यक्रमांना अनुपस्थिती... नंतर अनेक बैठकांना दांडी... यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती... मात्र पालकमंत्रिपदाचं वाटप झालं आणि अजितदादा लगोलग कामाला लागले... मात्र तरीही या विझलेल्या नाराजीच्या आघीतून, आणखी नाराजीचा धूर निघतोय का? अशी चर्चा आता रंगलीय... काय आहे त्याचं कारण? आणि दादा जर नाराज असतील तर त्यांचे मुद्दे काय? याच प्रश्नांचा धांडोळा घेणारा