Ajit Pawar Clean Chit Special Report : क्लिनचिट मिळूनही दादा अपसेट?
abp majha web team | 12 Apr 2023 11:23 PM (IST)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी नुकतंच ईडीने एक आरोप पत्र दाखल केलंय.. या आरोप पत्रात अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांची नावं वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळें आता ईडीने अजित पवारांना दिलासा दिलाय का अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे. मात्र ईडीकडून कुठलीही क्लीन चिट नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय