Ajit Pawar : अजित पवार यांचा पूर्णविराम की, सस्पेन्स कायम? Special Report
abp majha web team | 18 Apr 2023 09:49 PM (IST)

भाजपमध्ये जाणार, या चर्चेला अखेर अजित पवारांनी पूर्णविराम दिलाय... आज राजकीय भूकंप होणार, अशी चर्चा असतानाच अजितदादांनी विषय थांबवलाय... पण अजित पवारांबाबतच अशी चर्चा का होते.... गेल्या काही दिवसांतील घडामोडींचा अर्थ काय? पाहुया माझाचा स्पेशल रिपोर्ट...