Ajit Pawar Displeased Special Report: अजित पवार पुन्हा नाराज? भाषणाआधीच निघून गेल्याच्या चर्चा
abp majha web team | 11 Sep 2022 11:43 PM (IST)

राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान अजित पवार हे दोनवेळा व्यासपीठ सोडून निघून गेले होते. त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का ?