Special Report On Ajanta Caves : अजिंठा - वेरुळ लेणीचा वारसास्थळाचा दर्जा जाणार?
abp majha web team | 30 Nov 2022 11:45 PM (IST)
बातमी वेरुळ-अजिंठा लेणीसंदर्भातील..फक्त औरंगाबादचंच नाही तर महाराष्ट्राचं वैभव असलेल्या वेरुळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात आलाय. खुद्द पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनीच तसं म्हटलंय. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट.