AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयुष्याच्या प्रवासात जोडीदार चांगला मिळाला तर तो प्रवास अधिक आनंदी आणि सुखकर होतो, पण अर्ध्यातून साथ सोडून जाणारा जोडीदार मिळाला तर? हे असच मन तुटून जात पण ब्रेकअप म्हणत तुमचं हृदय कधीच न तोडणारी, सुख दुःखाच्या क्षणी नेहमी साथ देणारी, कधीच तुमचा हात न सोडून जाणारी गर्लफ्रेंड जर तुम्हाला मिळाली तर? होय, हे शक्य, पण त्यासाठी तुमचा किसा. भरलेला हवा. प्रेमाच्या खोट्या आणाभाका न घेता शेवटपर्यंत तुमची साथ निभवणाऱ्या गर्लफ्रेंडसाठी तुम्हाला दीड कोटी मोजावे लागतील. एआय ने तयार केली आहे कधीच सोडून न जाणारी ही गर्लफ्रेंड. एआय कडून आर्या नावाच्या या रोबोट गर्लफ्रेंडची निर्मिती करण्यात आली आहे. रोबोट गर्लफ्रेंडचे तीन वेरियंट आहेत. फक्त चेहरा असणाऱ्या रोबोट गर्लफ्रेंडची किंमत आहे 8,6000. दुसऱ्या मॉड्युलर आवृत्तीची किंमत आहे एक कोटी 29 लाख. तर पूर्ण आकाराच्या.