Ahmednagar Snehalaya School:अहमदनगरच्या शाळेचा डंका,स्नेहालय जगातली सर्वोत्कृष्ट शाळा Special Report
abp majha web team | 15 Sep 2023 12:30 PM (IST)

जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन शाळांमध्ये अहमदनगरच्या स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलचा समावेश झालाय... संकटांवर यशस्वी मात करत वंचितांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा यज्ञ या शाळेनं चेतवलाय... तोही गेल्या दीड दशकांपासून... पाहूयात... अहमदनगरच्या स्नेहालय स्कूलने कसा घातलाय जगाला वळसा... या रिपोर्टमधून...