Ahmednagar Lumpy Virus Special Report : लंपी व्हायरसमुळे क्वारंटाईन सेंटरमध्येच वसूबारस
abp majha web team | 22 Oct 2022 12:10 AM (IST)

कोरोना गेला आणि लम्पी आला. त्यामुळे 'जनावरांमध्येही आता दो गज दूरी' आलीये. आज वसू बारस आणि राज्यभरात लम्पीच्या विळख्यात अडकलेल्या जनावरांसाठी अहमदनगरमध्ये देशातलं पहिलं क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आलंय.