Maharashtra Rajyapal Special Report : गुजरात निवडणुकीनंतर कोश्यारींची उचलबांगडी?
abp majha web team
Updated at:
02 Dec 2022 10:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाला अनेक दिवस उलटले.. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रसनेही कोश्यारींवर कारवाई व्हावी म्हणून आंदलन केली. भाजपचेच खासदार उदयराजेंनीही कोश्यारींवर कारवाई व्हावी म्हणून पत्रकार परिषदा घेत तीव्र संताप व्यक्त केला..पण भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही.. पण गुजरात निवडणुकीनंतर कोश्यारींची उचलबांगडी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. अजित पवारांनीही तसं भाकित केलंय