स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी आक्रमक, MPSC मुद्द्यावरून वातावरण तापलं : स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2021 08:59 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.