Artificial Sun Special Report :चीन पाठोपाठ अमेरिकेनेही बनवला कृत्रिम सूर्य? गोष्ट कृत्रिम सूर्याची
abp majha web team | 13 Dec 2022 09:48 PM (IST)

तुम्हाला ऐकून खोट वाटेल पण आता चीन पाठोपाठ अमेरिकाही कृत्रिम सूर्य तयार करतोय. या प्रयोगात काही अंशी अमेरिकेला यश आलंय. हा कृत्रिम सूर्य नेमका कसा बनवण्यात आला आणि या कृत्रिम सूर्यामुळे काय फायदा होणारेय पाहूया .