Special Report : आफताबच्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये कोणता खुलासा?, पोलिसांमुळे आफताबला संधी? :ABP Majha
abp majha web team | 29 Nov 2022 12:01 AM (IST)

श्रद्धा हत्याकांडातील पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून हालचालींना वेग... पॉलिग्राफ चाचणीनंतर आता आफताबची आज नार्को टेस्ट होण्याची शक्यता. आफताबच्या नार्को टेस्टसाठीच्या सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण