Dr Adnan Ali Arrested Special Report : पुण्यातून अदनान अली सरकार अटकेत, ISIS साठी काम करणारे ताब्यात
abp majha web team | 28 Jul 2023 11:29 PM (IST)
Dr Adnan Ali Arrested Special : पुण्यातून अदनान अली सरकार अटकेत, ISIS साठी काम करणारे 7 जण ताब्यात. नामांकीत हॉस्पिटलमध्ये काम करणारा डॉक्टर अटकेत, पुण्यातून अदनान अली सरकार अटकेत