✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report

abp majha web team  |  30 Mar 2026 11:56 PM (IST)
ABP News

राजकारण आणि वैयक्तिक नातेसंबंध या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे सर्वांनाच माहित असतं. मात्र तरीही काही गाठीभेठी अशा असतात, ज्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या जातात. भाजपचे नेते आणि उद्योगपती मोहित कंबोज आणि ठाकरे यांच्यातला राजकीय संघर्ष महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलाय. दोन्ही नेत्यांची एकमेकांविषयीची मतं आणि ती मतं व्यक्त करताना वापरली जाणारी भाषाही अनेकदा आपण ऐकलीय. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांनी बोलावलेल्या पार्टीला जात असतील तर? चर्चा तर होणारच. याच पार्टीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. 


हे फोटो आहेत भाजप नेते आणि उद्योगपती मोहित कंबोज यांची कन्या मिशिकाच्या बर्थडे पार्टीचे. 


मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री आशिष शेलार, अमित साटम, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे,  उद्योगपती अनंत अंबानी, शाहरूख खान, संजय दत्त, रितेश देशमुख असे अनेक नेते, अभिनेते आणि उद्योजक या पार्टीत सहभागी झाले..  


पण राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा रंगली ती आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीची. 


आदित्य ठाकरेंना मोहित कंबोज यांच्यासोबत पाहून सोशल मीडियावर ट्रोलर्सनी असा काही गराडा घातला, की ही ट्रोलधाड थांबवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना पुढं येत युद्धशास्त्राचे नियम सांगावे लागले. 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.