Aadipurush Movie Special Report : ट्रोल झाला आदिपुरुष, आदिपुरुषच्या टिझरने प्रेक्षकांना केलं नाराज!
abp majha web team | 03 Oct 2022 09:31 PM (IST)

बाहुबली प्रभासच्या आदिपुरुष सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहतायत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पोस्टर रिलीज झालं आणि आज टीझर रिलीज झाला. सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांची जी उत्सुकता वाढवली होती तेवढीच निराशा सिनेमाच्या टीझरमुळे झाली