Adhir Ranjan Statement Special Report : अधीरंजन चौधरींच्या दौपदी मुर्मूंवरील वक्तव्यावरुन गदारोळ
abp majha web team | 28 Jul 2022 11:44 PM (IST)

स्मृती इराणी आणि भाजपच्या इतर खासदारांनी तर ,चक्क सोनिया गांधींनी माफी मागण्याची मागणी केली... सुरुवातीला रंजनबाबूंनी चूक मान्य केली... पण माफी मागणार नाही म्हणाले... एका आदिवासी महिलेचा काँग्रेसनं अपमान केल्याचा आरोप होऊ लागला...