Talathi Paper Leak Special Report : तलाठी पेपरफुटीतील आरोपी झाला पास
abp majha web team | 28 Aug 2023 11:11 PM (IST)
गणेश गुसिंगे... हे नाव एव्हाना महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत झालंय... तोच गणेश गुसिंगे... तलाठी परीक्षेचे पेपर फोडणारा मुन्नाभाई... त्याने पेपर फोडले तलाठी परीक्षेचे आणि स्वत: मात्र परीक्षा दिली वैद्यकीय विभागाची... महत्त्वाचं म्हणजे, तो या परीक्षेत पासही झालाय... पण यामुळे नवे प्रश्न उभे ठाकलेत... आणि वैद्यकीय विभागाच्या परीक्षेवर आणि निकालावरही सवाल विचारले जाऊ लागलेयत... पाहूयात.... नेमकं काय झालंय?,