Vidhansabha Adhyaksh Special Report :विधानसभा अध्यक्षांच्या मते एकच शिवसेना, ठाकरेंना आणखी एक धक्का?
abp majha web team | 23 Feb 2023 09:36 PM (IST)
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आठवडाभरात सूरू होईल. नुकताच निवडणूक आयोगाचा निर्णय एकनाथ शिंदेच्या बाजूनं आला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सूरूच आहे. यातून काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेत…नरहरी झिरवळ यांच्यावरच्या अविश्वास नोटीशीची सध्याची स्थिती काय ? आत्ता शिवसेना एकच असल्यानं सेनेचे दोन्ही गट एकाच बेंचवर बसतील ? विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवे राहू नयेत असं पत्र एकनाथ शिंदे गटाच्या व्हिपने बजावलं…