ABP Majha Sting Operation | स्पेशल रिपोर्ट | तुमची लस चोरणारा 'माझा'च्या कॅमेऱ्यात 'कैद'
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 09 Aug 2021 11:12 PM (IST)
तुमची लस चोरणारा 'माझा' च्या कॅमेऱ्यात 'कैद'. एबीपी माझाने लसीच्या होणाऱ्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश केला आहे. लसींचा हा काळाबाजार हा औरंगाबाद येथील असून तेखील एक सरकारी कर्मचारी लसीकरण केंद्रावरून लसींच्या कुप्या लंपास करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.