ABP Majha Fact Check : सत्ताधारी विरोधकांचे आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील प्रकल्प कुणामुळे गेले?
abp majha web team | 03 Nov 2022 11:31 PM (IST)

राज्यातील प्रकल्प महाराष्ट्रबाहेर जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फक्त आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत. पण प्रकल्प जाण्याला जबाबदार कोण याबाबत काहीच स्पष्टता येत नाहीये म्हणून एबीपी माझाने या प्रकल्पांचा फॅक्टचेक केलाय पाहुयात.