ABP Majha 18th Anniversary : 18 वर्षांचा संस्मरणीय आणि खणखणीत प्रवास; 'एबीपी माझा'ची 18 वर्षे Special Report

ABP Majha 18th Anniversary : 18 वर्षांचा संस्मरणीय आणि खणखणीत प्रवास; 'एबीपी माझा'ची 18 वर्षे Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आणि आता कहाणी तुमच्या आमच्या नात्याची. तुमची लाडकी एबीपी माझा वृत्तवाहिनी 18 वर्ष पूर्ण करते. अर्थात शक्य झालं तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे. तुमच्या आमच्या नात्याची हीच गोष्ट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. पाहूया माझाचा 18 वर्षांचा संस्मरणीय आणि खणखणीत प्रवास. 10, 9, 8, 7, six, five, four, three, two, one, ती तारीख होती 22 जून 2007 माझाचा मराठी वृत्त वाहिन्यांच्या दुनियतला नवा अध्याय सुरू झाला. अनेकांनी मदतीचा हात पुढे केलाय आणि डोले उघडून नीट बघायला लावणारी एबीपी माझान या संदर्भातली बातमी दाखवल्यावर आता पुण्यातल्या एका कंपनीन अक्षय मरेला मदतीचा हात देऊ केलाय. जी माझाची ओळख बनली जी आजही 18 वर्षानंतरही कायम आहे. एबीबी माझा 18 वर्षांचा खणखणीत. आणि संस्मरणीय प्रवास. ग्रंथालय सुरू करण्या संदर्भात एबीपी माझाने सुरू केलेल्या मोहिमेला अनेक नेत्यांनी साथ दिली. एबीपी माझान माझा कट्ट्याच्या माध्यमातून बराहीबाईंचा प्रश्न महाराष्ट्रासमोर मांडला. राजकारणाच रणांगण माझा, मराठी मनाचा कौल माझा. नेते, कार्यकर्ते आणि जनतेचाही विश्वास माझा. खडीमल गावातल्या ग्रामस्थांचा पाण्यासाठी सुरू असलेला जीव घेण्या संघर्ष कालच एबीपी माझाने दाखवला. माझाच्या बातमीची जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेतली. नाविन्याचा ध्यास माझा, साहित्याचा दरवळ माझा, खेळांच मैदान माझा शारदुल ठाकुरला एबीपी माझा, माझा सन्मान पुरस्काराने सन्मानित करत आहे. कट्ट्यावरचा दिलखुलास संवाद माझा, सर्वसामान्यांच्या वेदनांचा आवाज माझा, बाबा घरीच होते त्यांना पळून पण नाही दिलं, मराठी जणांच्या प्रत्येक प्रश्नाचं. तर माझा दिवाळी अधिवेशनासाठी तैनात पोलिसांना मिळणाऱ्या अपूर्ण जेवणाबद्दल एबीपी माझाने बातमी दाखवली आणि काही तासातच पोलिसांना जेवण पुरवणाऱ्या केटरची हाकालपट्टी करण्यात आली आहे. बातमी म्हणजे फक्त एबीपी माझा. गेले 18 वर्षांचा तुमच्या आमच्या नात्याचा हा प्रवास, प्रवास विश्वासाचा, प्रवास नावीनण्याचा, प्रवास कणखर भूमिकांचा. एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपूरच्या शेषनगर माझा हा पहिला चॅनल होता ज्यांनी आमच्याजवळ येऊन आम्हाला आमची प्रॉब्लेम विचारली. एबीबी माझाच्या बातमीनंतर 30 वर्षांपासून अंधारात असलेली औरंगाबादची बरड वस्ती ही प्रकाशमान झाली आहे. यांची संधान बांधलं, त्यातून भानुदास मोरेला उपचारांच कारण देत सरकारी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथे राकेश खानुडेकर आणि तुषार काळेनी मेफेड्रॉन तयार करण्याची प्रक्रिया भानुदास मोरेकडून कागदावरती लिहून घेतली. त्या आधारे त्यांनी सर्वात पहिल्यांदा कर्ज जवळील जंगलामध्ये मेफेड्रॉन तयार केलं. इम्पॅक्ट करणाऱ्या, बदल घडवून आणणाऱ्या, खणखणीत बातम्यांचा. बातमी माझा इम्पॅक्टची आणि प्रदूषणकारी कंपन्यांना बसलेल्या. या आणि अशा कितीतरी बातम्यांनी थेट व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अमरावतीमध्ये एका तलाठ्याने नोंदणीसाठी महिलांकडन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र एबीपी माझान बातमी दाखवतात प्रशासनान तलाठ्यावर थेट कारवाईचा बडगा उघारलाय. आणि तेवढ्यावरच न थांबता त्याचा पाठपुरावा करत ते प्रश्न सोडवले. एबीपी माझाने सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती आणि माझाच्या बातमी. माझा करत असलेल्या कामाची ही पोहोच पावती होती. संपादक राजीव खांडेकर सर आणि टीमच्या मेहनतीचे हे फळ होतं.