Abdul Sattar Special Report : सत्तारांच्या मुलांचं TET प्रमाणपत्र रद्द, हा सगळा बदनाम करण्याचा कट?
abp majha web team
Updated at:
08 Aug 2022 08:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.. अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे.. मात्र बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचा पलटवार अब्दुल सत्तार यांनी केलाय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट