Abdul Sattar Special Report : कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणखी एका वादात, आता नवा आरोप ABP Majha
abp majha web team | 18 Jun 2023 11:42 PM (IST)

Abdul Sattar Special Report : कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणखी एका वादात, आता नवा आरोप ABP Majha
आता बातमी सतत वादात अडकणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासंद्रर्भातली.. अब्दुल सत्तार आणि अडचणी हे समीकरण महाराष्ट्रानं गेल्या दहा महिन्यांमध्ये अनेकदा पाहिलंय... काही दिवसांपूर्वी अकोल्यातील कृषी विभागाच्या छापेमारी प्रकरणात अडचणीत आलेले सत्तार त्यातून बाहेर पडण्याआधीच पुन्हा नव्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. काय आहे हे प्रकरण.. पाहुयात.