✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report

abp majha web team  |  16 Feb 2026 11:38 PM (IST)
ABP News

कबीरा कुंआ एक हैं, पानी भरैं अनेक।
बर्तन में ही भेद है, पानी सबमें एक॥
संत कबीर यांनी रचलेला हा दोहा... आणि याचा अर्थ आहे, भांड्याप्रमाणे धर्म जरी वेगवेगळे असले तरी सर्वांना पाणी देणारी विहीर म्हणजे ईश्वर एकच आहे.. हा दोहा आठवण्यामागचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना... शिवसेना हा भाजपचा सत्तेतला मित्रपक्ष.. त्याच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला मंदिरात जाऊन भोलेनाथाचं दर्शन घेतलं. मात्र भाजपला ही गोष्ट पटली नाही आणि भाजपनं चक्क मंदिरात गोमूत्र शिंपडलं..  भाजपची ही कृती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून त्यावरून राजकीय तांडव सुरू झालंय.. पाहुयात त्यासंदर्भातला हा रिपोर्ट


छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यकर्त्यांची कृती कायद्याला,  महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि हे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या संत परंपरेला धरून आहे का?


या प्रश्नाचं उत्तर भाजपश्रेष्ठींनी शोधलं पाहिजे...


आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल, तर गोमूत्र शिंपडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सर्वधर्म समभावाच्या विचाराचं  आणि खरा तो एकची धर्माचं शिंपण नक्कीच करायला हवं

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.