Indian AirForce Helicopter Special Report: आरंभ है 'प्रचंड' 'लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर' आजपासून सेवेत
abp majha web team
Updated at:
03 Oct 2022 10:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय हवाई दलात नवीन स्वदेशी 'मेड इन इंडिया' लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर दाखल झालंय.. त्यामुळे आता भारताची हवाई ताकद आणखी वाढलीये.. .संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. जोधपुर एयरबेसवर पार पडलेल्या या कार्यक्रमाला चीफ ऑफ एयर स्टाफ चीफ मार्शल वीआर चौधरी यांचीही उपस्थिती होती. या हेलिकॉप्टरचं नाव प्रचंड ठेवण्यात आलंय.. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण केलं. या हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये शत्रूवर अचूक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.