Satyendra Jain Special Report : तुरुंगात आपच्या सत्येंद्र जैनचं मसाज, CCTVमुळे आप अडचणीत
abp majha web team | 19 Nov 2022 10:53 PM (IST)

दिल्लीतील केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात आहेत. मात्र तुरुंगात त्यांची शाही सोय ठेवली जात असल्याचा व्हीडियो व्हायरल. ईडीनंही जैन यांची तुरुंगात शाही सोय केली असल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं.