Aaditya Thackeray Special Report : आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत जंगी तयारी! ABP Majha
abp majha web team | 10 May 2022 09:51 PM (IST)

आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत जंगी तयारी. अयोध्येत शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन. महाराष्ट्रातून किती शिवसैनिक अयोध्येत जाणार? काय तयारी केली आहे जाणून घ्या स्पशल रिपोर्टमधून.