✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Aaditya Thackeray Special Report : वरळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता ठाण्याचंही आव्हान

abp majha web team  |  06 Feb 2023 11:12 PM (IST)
ABP News

Aaditya Thackeray Special Report : वरळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता ठाण्याचंही आव्हान


ठाकरेंच्या शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  पुन्हा आव्हान दिलंय. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्याला इगतपुरी तालुक्यातल्या मुंढेगावातून आज सुरुवात झाली. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन ठाण्यातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. याआधी चेंबूरमधल्या सभेतही आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन थेट वरळी मतदारसंघात आपल्यासमोर निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिंदे गटाच्या वतीनं आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. वरळी कोळीवाड्यातल्या मच्छिमार बांधवांच्या वतीनं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे. या जाहीर सभेच्या निमित्तानं आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या संघर्षाचा दुसरा अंक सुरु होणार का, याकडे राजकीय निरीक्षकाचं लक्ष लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Aaditya Thackeray Special Report : वरळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता ठाण्याचंही आव्हान

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.