✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Aaditya Thackeray Thane Special Report : दिघेंच्या शक्ती स्थळावरुन आदित्य ठाकरेंची शपथ

abp majha web team  |  05 Apr 2023 10:19 PM (IST)
ABP News

Aaditya Thackeray Thane Special Report : दिघेंच्या शक्ती स्थळावरुन आदित्य ठाकरेंची शपथ


ठाकरे गटाच्या युवासेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरेंनी आज ठाण्यातल्या जनप्रक्षोभ मोर्चाच्या निमित्तानं रणशिंगच फुकलं. निमित्त होतं ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक रोशनी शिंदे यांना शिंदे समर्थक शिवसैनिकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधाचं. त्यासाठी महाविकास आघाडीनं काढलेल्या जनप्रक्षोभ मोर्चाचं ठाण्याच्या शक्तिस्थळ परिसरात सभेत रुपांतर झालं. या सभेत केलेल्या भाषणात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फैलावर घेतलं. सुसंस्कृत ठाण्यात एका महिलेवर हल्ला होतो आणि तिच्यावरच गुन्हा दाखल होतो, याबद्दल खंत व्यक्त केली. ठाणे हा आता एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला राहिलेला नाही, असं सांगून आदित्य ठाकरेंनी आपण ठाण्यात निवडणूक लढवून जिंकून दाखवू असं मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. तसंच जिल्ह्याजिल्ह्यात नारी सन्मान यात्रा काढण्याचंही त्यांनी आवाहन केलं. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Aaditya Thackeray Thane Special Report : दिघेंच्या शक्ती स्थळावरुन आदित्य ठाकरेंची शपथ

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.