Aaditya and Raj Thackeray Special Report : काका, हा भोंगा वाजवा! काका राज ठाकरेंना आदित्य यांचा टोला
abp majha web team | 15 Apr 2022 09:24 PM (IST)

काका, हा भोंगा वाजवा! काका राज ठाकरेंना आदित्य यांचा टोला. "भोंग्यांवरून महागाईची घोषणा करा" असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. मनसेच्या भोंगविरोधी घोषणेचा समाचार.