Omicron : ओमायक्रॉनची धास्ती, कुटुंबाची राखरांगोळी
abp majha web team | 05 Dec 2021 10:05 PM (IST)
कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा जगाने धसका घेतला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. मात्र, दुसरीकडे या विषाणूची समाजात दहशतही दिसून येतेय. असंच एक उदाहरण कानपूरमध्ये पाहायला मिळालं. कानपूरमधील कल्याणपूर भागात एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या केली आणि फरार झाला. पण त्यानं आपल्या डायरीत लिहून ठेवलेल्या काही ओळींनी गूढ निर्माण केलंय...