Aaditya Thackeray Vs Suhas Kande Special Report : सुहास कांदे आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
abp majha web team | 22 Jul 2022 10:42 PM (IST)
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा वादाच्या वळणावर चाललीय.. आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आज नाशकात पोहोचली.. यावेळी सुहास कांदेंनी थेट आदित्य ठाकरेंच्या योगदानावर आणि आदित्य ठाकरेंच्या शिवबंधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.. यावर गद्दारांना उत्तर देण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर आदित्य यांनी दिलंय..