Dipali Sayyed Special Report : चिवड्याला फोडणी देता देता दिपाली सय्यद यांच्यासोबत गप्पा
abp majha web team | 25 Oct 2022 09:39 PM (IST)

दिपाली सय्यद... सध्या ठाकरे गटात असलेल्या मात्र शिंदे गटाचंही कौतुक करणाऱ्या नेत्या.. गेल्या काही दिवसांपासून दिपाली सय्यद याच मुद्द्यामुळे चर्चेत आहेत.. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठकनं... मात्र राजकीय पटलावर नव्हे तर चिवड्याला फोडणी देता देता.. पाहुयात ही खमंग चर्चेचा स्पेशल रिपोर्ट