MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
abp majha web team | 05 Jun 2026 10:24 PM (IST)

विधान परिषद निवडणुकीत मविआच्या आठ उमेदवारांनी माघार घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या माघारीसाठी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांच्या या आरोपांवर शिवसेना आणि भाजपक़डून त्यांना जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलंय. मात्र या निमित्तानं गेल्या काही निवडणुकांपासून रंगणारा माघारींचा सिलसिला आणि त्यानंतर होणारे लक्ष्मीदर्शनाचे आरोप यांची मालिका यावेळीही सुरुच राहिल्याचं चित्र उभं राहिलंय. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. विधान परिषद निवडणुकीत मविआच्या आठ उमेदवारांनी माघार घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या माघारीसाठी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांच्या या आरोपांवर शिवसेना आणि भाजपक़डून त्यांना जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलंय. मात्र या निमित्तानं गेल्या काही निवडणुकांपासून रंगणारा माघारींचा सिलसिला आणि त्यानंतर होणारे लक्ष्मीदर्शनाचे आरोप यांची मालिका यावेळीही सुरुच राहिल्याचं चित्र उभं राहिलंय. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट....
- मुख्यपृष्ठ
- टीवी शोज
- स्पेशल रिपोर्ट
- MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
TRENDING VIDEOS
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.