Special Report : पिंपरीच्या 75 वर्षीय सायकलप्रेमी गिरजप्पांचा रोज 100किमी सायकल प्रवास! पाहा रिपोर्ट
नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड | 22 Mar 2021 02:15 PM (IST)

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे आज सगळेच चिंतेत आहेत. मात्र, पिंपरीत अशी एक व्यक्ती आहे, ज्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचं कसलही टेंशन नाही. याचं कारण काय आहे? पाहुयात या रिपोर्टेमधून!