Maharashtra Bharti Special Report : राज्यात 75 हजार नोकरभरती केली जाणार,राज्य सरकारकडून समिती गठीत
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 08:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकरभरती केली जाणार आहे. मात्र याच नोकरभरतीमध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आणि पारदर्शकपणे नोकरभरती राबविण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली आहे.