Goa Corona Death : गोव्यात ऑक्सिजन वितरणातील त्रुटींमुळे 75 मृत्यू? गोवा सरकारचं नेमकं चुकलं कुठे?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2021 07:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोवा: मागील काही दिवसांत गोव्यात अचानक रुग्णांची वाढ झाली आणि त्यामुळे प्रशासनावर ताण आला. यामुळे ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली आणि मंगळवारी 26 रुग्णांचा तर बुधवारी 21 रुग्णांचा मृत्यू झाला. अजूनही आशा घटना समोर येत आहेत. यामागे नेमकी काय कारणं आहेत. गोवा सरकारचं नेमकं कुठं चुकलं याचा आढावा घेणारा एबीपी माझाचा रिपोर्ट!