12 जुलै 1961ची ती न भुलणारी सकाळ... पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात काय झालं होतं? स्पेशल रिपोर्ट
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 12 Jul 2021 11:46 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण फुटून झालेल्या दुर्घटनेला आज 12 जुलैला साठ वर्षं पूर्ण होतायत . पुण्याच्या भौगोलिक विस्ताराला आणि सांस्कृतिक बदलांना जी घटना कारणीभूत ठरली त्या घटनेच्या स्मृती तीन पिढ्यानंतर देखील ताज्या आहेत. दुसरीकडे पानशेत धरणामुळं विस्थापित व्हाव्या लागलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न साठ वर्षांनंतर देखील कायम आहेत. पानशेतच्या धरण फुटीने पुण्यावर नक्क्की काय परिणाम झाला, पाहुयात या विशेष रिपोर्टमधून