Uddhav Thackeray Mission 40 Special Report : बंडखोरांच्या मतदारसंघात 40 उमेदवारांना बळ
abp majha web team | 02 Nov 2022 12:05 PM (IST)

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचं मिशन ४०, शिंदेंसह इतर ४० आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी ठाकरेंची विशेष रणनीती...