Shivdhanushya Special Report : 2000 खोके, चिन्ह आणि नाव ओके? संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ
abp majha web team
Updated at:
19 Feb 2023 09:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणुक आयोगाने ठाकरे गटाला धक्का दिला आणि त्यानंतर सुरु झाला नवा वाद. 50 खोक्यांवरुन सुरु झालेला वाद आता २००० खोक्यांपर्यंत पोहोचलाय. धुन्यष्यबाण आणि शिवसेना नावासाठी २००० कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. आणि हा आरोप राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. राऊतांच्या आरोपांनंतर राज्याचं राजकारण कसं ढवळून निघालंय