Punjab Shivsena Special Report : एकट्या पंजाबमध्ये 16 शिवसेना?
abp majha web team | 05 Nov 2022 11:51 PM (IST)

पंजाबमध्ये काल एका शिवसेना नेत्याच्या हत्येनं राजकीय वातावरण तापलं. सुधीर धुरी असं या नेत्याचं नाव. पण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा आणि याचा थेट संबंध नाहीय. पण पंजाबमधल्या हिंदुंमध्ये शिवसेनेचं नेमकं आकर्षण कुठून आलं याचा शोध घेतला तर एक नवीच माहिती समोर आलीय..तुम्ही थक्क व्हाल इतके शिवसेनेचे गट पंजाबमध्ये आहेत