✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

abp majha web team  |  13 Jul 2026 11:13 PM (IST)
ABP News

नीट पेपरफुटी घोटाळ्यावरुन धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषण करतायत... त्यांची तब्येत खालावत असताना आज त्यांना अनपेक्षितरित्या मुंबईतून पाठिंबा मिळाला, तो उद्धव ठाकरेंच्या रुपानं... वांगचुक यांना पूर्ण पाठिंबा देतानाच ठाकरेंनी अन्य राज्यांतल्या स्थानिक नेत्यांनी पुढे येण्याचं आवाहनही ठाकरेंनी केलंय... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...


लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १६ दिवसांपासून उपोषण करतायत... 


नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे... 


कॉक्रोच जनता पार्टीच्या मंचावर सुरू असलेल्या या आंदोलनाला सोमवारी महाराष्ट्रातून राजकीय पाठिंबा लाभला, तो उद्धव ठाकरेंच्या रुपानं... 


एवढ्यावरच न थांबता उद्धव ठाकरेंनी अण्णा हजारेंनाही दिल्लीत जाऊन उपोषणात सहभागी होण्याचं आवाहन केलंय... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.