Mobile Video Death Special Report : व्हिडीओची नक्कल करताना 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
abp majha web team | 28 Jan 2023 10:58 PM (IST)

मुलं मोबाईल हातात घेतात आणि तासनतास त्यावर गेम खेळतात किंवा व्हिडिओ पाहतात... ही तक्रार अनेक पालक आपल्या आजूबाजूला करत असतात... पण नागपूरमध्ये एका विद्यार्थ्याने व्हिडिओमधील टास्क पूर्ण करण्याच्या नादात आपला जीव गमावलाय...