100 Days of Vaccination : कोरोना लसीकरणाचे शंभर दिवस,कसा झाला लसीचा प्रवास,कोरोनावर काय झाला परिणाम?
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2021 12:19 AM (IST)

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात आज 66 हजार 191 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19 टक्के झाले आहे. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.