Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 02 May 2025 : ABP Majha

abp majha web team  |  02 May 2025 03:43 PM (IST)
ABP News

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 02 May 2025 : ABP Majha


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


 वेव्स परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार. परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिक्षणाची सरकारकडून व्यवस्था. ग्लोबल फिल्म फॅसिलिटी देण्याच्या संदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा करार. राज्य सरकार डीएनईजी आणि प्राईम फोकस यांच्या मधल्या करारामुळे जवळपास 3 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात. कर्जमाफीच्या मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री. नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारण एप्रिलचा हप्ता थकला आहे. मोदी सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाच्या संदर्भात काँग्रेस कार्यकारणीची आज बैठक, सरकारच्या निर्णयावरती आणि भविष्यामधल्या रणनीतीवरती चर्चा होण्याची शक्यता. रामराज नाईक निंबाळकरांना साताराच्या वळूच पोलिसांचा समंस उद्या सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणामध्ये रामराजे यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घारगे यांना समन्स. मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या अमोल काळे याला अटक झाली आहे आरोपी पुण्याचा रहिवासी आहे कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून तो पंकजा मुंडेंना त्रास देत होता. बीडमध्ये धनंजय आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते एकत्र आले आणि या वेळेला कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांची चर्चा झाली आहे. आमदार बापू पठारेंच भोर जवळच्या बनेश्वरीथल्या 300 मीटरच्या रस्त्यासाठी आंदोलन महापालिका कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा पठारेंचा आरोप आहे. सिंधुदुर्गा मधून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना आमदार दीपक केसरकर यांनी झापलं सिंधुदुर्गाचा विकास थांबवून ठेवा ठेवू नका दुसर काहीतरी करू नका केसरकर यांचा संताप आहे फुले चित्रपट टॅक्स फ्री करा जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेचा संघर्षमय प्रवास हा प्रत्येकाने अनुभवायला हवा जयंत पाटील यांचे वक्तव्य नागपूर मध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राजस्थानच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे याचा महाराष्ट्रावरती परिणाम होतो आहे. बीडमध्ये बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करण्याची वेळ आली आहे. आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याच उत्पादन मात्र बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा आहे. परभणीच्या पेडगाव मध्ये पाण्यासाठी तरुणांच शोले स्टाईल आंदोलन गावामधील पाण्याच्या टाकीवरती चढून केली पाण्याची मागणी. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • शंभर नंबरी बातम्या
  • Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 02 May 2025 : ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA